पाहा नोरा चा अनोखा अंदाज; रणवीरची कॉपी करते म्हणत फॅन्सने उडविली खिल्ली

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 9 जून 2021

नोराने पोल्का डॉट डिझाईन सोबत महरुन रंगाचा कफतान ड्रेस परिधान केला आहे, त्यासोबत सनग्लासेस आणि ग्रीन कॅप तीने वेअर केली आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने विचित्र कपडे परिधान केलेले दिसत आहे

नोराने पोल्का डॉट डिझाईन सोबत महरुन रंगाचा कफतान ड्रेस परिधान केला आहे, त्यासोबत सनग्लासेस आणि ग्रीन कॅप तीने वेअर केली आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने विचित्र कपडे परिधान केलेले दिसत आहे, जे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. इतकेच नाही तर एका युजर्सने नोराची तुलना रणवीर सिंगच्या फॅशन सेन्स सोबत केली आहे.

या फोटोमध्ये नोराने प्रिंटेड हाय स्लिट ड्रेस परिधान कलेला दिसत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीने तीच्या पायवर केलेल साइड कर्व्स  दाकवतांना दिसत आहे.

May be an image of 2 people and people sitting

नोराने लाल रंगाच्या फिटिंग रेड टॉप घातला आहे त्य़ासोबत हिरव्या रंगाचे जॉगर्स पॅन्ट घातलेले दिसते आहे. तिने या आउटफिटसह रेड कलरचे सॉक्स ही घातले आहे. तिने आपले केस मोकळे सोडले आणि न्युट्रल टोन्ड मेकअपसह हुप इयररिंग्ज वेअर केले आहे.

May be an image of 1 person and footwear

नोराने ब्लॅक टॉपसह प्रिंटेड जॉगर्स घातले आहेत. या पोशाखात पिवळ्या रंगाचे सॉक्स घातलेले दिसत आहेत. या पोशाखात तिने एक कॅपही घातली आहे. या फोटोमधील नोराची पोज बघून आपण अंदाज लावू शकता की तिचे शरीर किती लवचिक आहे.

या फोटोंमध्ये नोरा एकदम वेगळी दिसत आहे. काहींनी नोराची तिची असामान्य शैली पाहून तिची चेष्टादेखील केली आहे. तर काहींनी तिचा हा नवा लूक बघून कौतूकही केले आहे.

संबंधित बातम्या