रोहमन शॉलने सुष्मिता सेनला केली कमेंट म्हणाला, 'सुसंगततेचा प्रभाव'

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 31 मार्च 2021

रोहमन शालच्या या पोस्टवर सुष्मिता सेनने, 'उफ डार्लिंग! असं म्हणत कमेंट केली. सुष्मिता सेनच्या या टिप्पणीला रोहमन शॉल यांनीही त्वरित प्रत्युत्तर दिले.

नवी दिल्ली : सुष्मिता सेन सोशल मीडियावर बर्‍याचदा गंभीर कोट शेअर करता दिसते. सुष्मिताला शेरो-शायरीची आवड आहे. पण आता तीच्या या आवडीचा परिणाम तीचा प्रियकर रोहमन शालवरही होताना दिसत आहे. रोहमन शालने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर झाडाचे काही फोटो शेअर केले आहेत आणि त्याच्यासोबत एक सुंदर  शायरी देखील शेअर केली आहे. पण मजेची गोष्ट अशी की जेव्हा सुष्मिता सेनने यावर भाष्य केले तेव्हा रोहमननेही त्याला एक मजेदार उत्तर दिले.

'उस वक्त, उस जगह, जहां मुझे लगा मैं अकेला हूं, वहां मुझे इस पेड़ का साथ मिला!! इसे अब मैंने कैद कर लिया है, और अकेलपन से रिश्ता गैर कर लिया है.' अशी शायरी लिहीत रोहमन शालने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.

गोव्यातली टॅटूची दुनिया; जाणून घ्या कलंगुटमधील पाच फेमस टॅटू स्टुडिओ

रोहमन शालच्या या पोस्टवर सुष्मिता सेनने, 'उफ डार्लिंग! असं म्हणत कमेंट केली. सुष्मिता सेनच्या या टिप्पणीला रोहमन शॉल यांनीही त्वरित प्रत्युत्तर दिले. 'सुसंगततेचा प्रभाव आहे.' असा रीप्लाय त्याने तीच्या कमेंटला दिलाय. अशाप्रकारे रोहमन शाल शायरीची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच वाचली जात असून या पोस्टवर चाहत्यांकडून मोठ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by rohman shawl (@rohmanshawl)

संबंधित बातम्या