राजकुमार आणि पत्रलेखा यांच्या लग्नांच्या फोटोंनी नेटकर्यांना लावले वेड!

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावने गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत साखरपुडा केल्यानंतर आता लग्नगाठ बांधली आहे.
राजकुमार आणि पत्रलेखा यांच्या लग्नांच्या फोटोंनी नेटकर्यांना लावले वेड!
Rajkummar Rao and PatralekhaDainik Gomantak

11 वर्षांच्या नात्यानंतर बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावने (Rajkummar Rao) गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत (Patralekha) साखरपुडा केल्यानंतर आता लग्नगाठ (Marriage) बांधली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

साखरपुड्यासोबतच त्यांचे लग्नही मोठ्या थाटामाटात पार पडले. राज कुमार राव ऑफ-व्हाइट शेरवानीमध्ये दिसत आहे, तर त्याची जोडीदार पत्रलेखा लाल वेडिंग ड्रेसमध्ये दिसत आहे. चाहत्यांसोबतच सेलेब्स देखील अभिनेत्यांच्या लग्नामुळे आनंदात आहेत.

Rajkummar Rao and Patralekha
लग्न न करता पालकांची जबाबदारी पार पाडणारे बॉलिवूडमधील 7 कलाकार
Summary

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची एंगेजमेंट चंदीगडमधील द ओबेरॉय सुखविलास या लक्झरी रिसॉर्टमध्ये झाली होती. (Rajkummar Rao and Patralekha) या सोहळ्यात कुटुंबियांशिवाय काही जवळचे मित्रही सहभागी झाले होते.

राजकुमार आणि पत्रलेखा यांच्या एंगेजमेंटमध्ये बॉलिवूड दिग्दर्शक फराह खान, अभिनेत्री हुमा कुरेशी आणि तिचा भाऊ साकिब सलीमही दिसून आले होते. पत्रलेखा पहिल्यांदा सिटी लाइट्स (2014) या चित्रपटात राजकुमार रावसोबत दिसली होती. दुसरीकडे राजकुमार राव नुकताच क्रिती सेननसोबत 'हम दो हमारे दो'मध्ये दिसून आला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com