म्हणून सैफ करीना कपूरला देत नाही सल्ला

ती नेहमी सोशल मिडीयावर प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टी शेअर (Share) करत असते.
म्हणून सैफ करीना कपूरला देत नाही सल्ला
Saif Ali Khan never stop Karenna Kapoor for using social mediaDainik Gomantak

बॉलीवुड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) चित्रपटसृष्टीतीत जितकी अॅक्टिव असते तितकीच ती सोशल मिडियावरही (Social Media) अॅक्टिव असते. ती नेहमी सोशल मिडीयावर प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टी शेअर (Share) करत असते. पण तिचा पती सैफ अली खान करीनाच्या अगदी विरुद्ध आहे. सैफ सोशल मिडियापासून दूर राहणे पसंद करतो. त्याने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे की त्याने एकदा बेबोला विचारतो की सोशल मिडियावर (Social Media) इतकी अॅक्टिव का राहते? आणि तिने सोशल मिडियापासून थोडा ब्रेक घ्यायला पाहिजे.

करीना कपूर सोशल मिडियावर नेहमी व्यस्त असते

करीना कपूर नेहमी सोशल मिडियायवर अॅक्टिव असते. ती इंस्टाग्रामवर अकाऊंटवर आपले फोटो, वर्कआऊट सेशन्स, तिच्या फॅमिली ट्रीप आणि व्हिडिओ (Video) शेअर करत असते. ती अनेकदा सैफ आणि मुलगा तैमूर, जेह यांच्यासोबतचे क्षण शेअर करत असते. पण जेव्हा सैफला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने जे सांगितले ते खूपच रोचक आहे.

Saif Ali Khan never stop Karenna Kapoor  for using social media
Gangubai Kathiawadi : आलिया भट्ट गाणार स्पेशल सॉंग, भंसाली स्वत: करणार कंपोजिंग

एका मुलाखतीत सैफने सांगितले की तो नेहमी सोशल मिडियापासून कसा नेहमी दूर राहिला आहे. तेव्हाच त्याला विचारण्यात आले की त्याने करीनाला कधी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे की? यावर सैफ म्हणाला की तो बेबोला कधीचा विचारत नाही की ती काय करते? कारण त्याला स्क्रीनवर काम करायला आवडते. इतके की त्याला डोकेदुखी होते, तरीही तो फोन सोडत शकत नाही.

एकदा सैफ मोबाइल फोनवर खूप व्यस्त होता. त्याचे डोके खूप दुखत होते. इतके की त्याला चक्कर येत होती. तेव्हा करीना त्याला मोबाइल ठेवून देण्यास सांगत होती, पण सैफने तिचे एकले नाही. याच कारणांमुळे करीनाला तो कधीच सोशल मीडियापासून दूर राहण्यास सांगत नाही.

Related Stories

No stories found.