Lakme Fashion Week 2021: ग्रेसफूल स्टाइलमध्ये दिसली श्वेता बच्चन नंदा

7 आॅक्टोबरपासून सुरू झालेला हा फॅशन वीक (Fashion Week) यंदा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झाला आहे.
Lakme Fashion Week 2021: ग्रेसफूल स्टाइलमध्ये दिसली श्वेता बच्चन नंदा
Lakme Fashion Week 2021: ग्रेसफूल स्टाइलमध्ये दिसली श्वेता बच्चन नंदा Instagram/@lakmefashionwk

लॅक्मे फॅशन वीक 2021 (Lakme Fashion Week 2021) सुरू झाला आहे. श्वेता बच्चन नंदा डिझायन मोनिशा जयसिंगसाठी हा दिवस खूप खास होता. तिने या फॅशन शोमध्ये (Fashion show) अनेक मॉडेल्ससोबत ट्रेडीस्ट आऊटफिटचे प्रतिनिधित्व केले.

* नताशा तिच्या लूकमध्ये दिसत होती साधी

या फॅशन शोमध्ये ( Fashion Show) काही फोटो समोर आले आहे, ज्यात श्वेता बच्चन तिच्या टीमसोबत पांढऱ्या पोशाखात दिसत आहे. या फोटोसमध्ये श्वेता बच्चन खुपच आकर्षक दिसत आहे. वरुण धवनची पत्नी नताशा दलाल शोस्टॉप बनली. नताशा तिच्या लुकमध्ये खूप साधी दिसत होती. नेव्ही ब्ल्यु फिट आणि फ्लेयर स्लिप ड्रेस नताशानेही पॅप्ससाठी पोज दिले.

Lakme Fashion Week 2021: ग्रेसफूल स्टाइलमध्ये दिसली श्वेता बच्चन नंदा
आर्यन खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी

कालपासून सुरू झालेला हा फॅशन वीक (Fashion Week) यंदा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झाला आहे. तरुण ताहीलियानी, अनामिका खन्ना, अब्राहम आणि ठाकोरी , मोनिशा जायसिंग, श्वेता बच्चन नंदा, राजेश प्रताप सिंह, पंकज आणि निधी, ट्रॉय कोस्टा, गौरांग यांच्यासह दिग्गज फॅशन व्यक्तिमत्व त्यांच्या टीमसह आणि सुपरमॉडेल्स शो दरम्यान आले होते. हा शो 10 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

* श्वेता बच्चन टीमचा उत्साह वाढवताना दिसली

श्वेता बच्चन नंदा प्रतिनिधीत्व करतांना अनेक ट्रेड आउटफिटमध्ये दिसली होती. मात्र तिचा लुक अतिशय साधा आणि तिला शोभून दिसणारा होता. तिने पांढरा कुर्ता परिधान केला होता आणि लाइट मेकअप केला होता. तसेच ती फॅशन शोमध्ये तिच्या टीमचा उत्साह वाढवतांना दिसली.

Related Stories

No stories found.