Siddharth Shuklaच्या निधनानंतर Rashami Desaiचं 'हे' पहिलं Tweet

रश्मी देसाईने ट्विटरवर हार्टब्रेकचे ईमोजी टाकले आहे. बिग बॉस मध्ये या दोघांमध्ये बरेच वाद होते.
Siddharth Shuklaच्या निधनानंतर Rashami Desaiचं 'हे' पहिलं Tweet
Siddharth Shukla death: Rashami Desai tweets heartbreaking emoji on TwitterDainik Gomantak

बिग बॉस फेम सिध्दार्थ शुक्लाचं निधनामुळे बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. रश्मी देसाईने ट्विटरवर हार्टब्रेकचे ईमोजी टाकले आहे. बिग बॉस मध्ये या दोघांमध्ये बरेच वाद होते. त्यांनी बालिका वधू, बिग बॉस 13, दिल से दिल तक या सिरियल्स मध्ये काम केले होते. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे रश्मी देसाईला मोठा धक्का बसला आहे.

Siddharth Shukla death: Rashami Desai tweets heartbreaking emoji on Twitter
बिग बॉस फेम सिध्दार्थ शुक्लाचं निधन

बिग बॉस फेम सिध्दार्थ शुक्लाचं (Siddhartha Shukla) निधनामुळे बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. एवढ्या कमी वयामध्ये या नवोदित अभिनेत्याच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे.

टीव्ही रिॲलिटी शो 'बिग बॉस 13' चा भाग होण्यापूर्वी 'दिल से दिल तक' या मालिकेत रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्ला एकत्र दिसले होते. शो दरम्यान दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची अफवा पसरली होती. मात्र, दोघांनीही हे नाकारले आणि सांगितले की ते एकमेकांना डेट नाही करत आहेत. काही महिन्यांपूर्वी रश्मी देसाईने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत 'फोटो पोस्ट करा' हा गेम खेळला.चाहत्यांच्या विनंतीनंतर तिने स्वतःचा एक फोटो सिद्धार्थसोबत शेअर केला, त्यानंतर तिला ट्रोल होण्यास सुरुवात झाली. रश्मी देसाई यांनीही ट्रोल्सना चोख प्रत्युत्तर देण्यापासून मागे हटले नाही.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com