'आयला रे आयला' म्हणत सूर्यवंशी ,सिंबा आणि सिंघमचा धिंगाणा

सूर्यवंशी चित्रपटाच पहिल गाणं आज रिलीज झाले आहे.
'आयला रे आयला' म्हणत सूर्यवंशी ,सिंबा आणि सिंघमचा धिंगाणा
Sooryavanshi: Akshay Kumar, Ajay Devgn, Ranveer jumps on new songDainik Gomantak

अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफचा (Katrina Kaif) सूर्यवंशी (Sooryavanshi) हा चित्रपट दिवाळी मुहूर्तावर 5 नोव्हेंबरला सिनेमागृहांमध्ये रिलीज होत आहे, आणि दसऱ्याच्या दिवशी अक्षयने अजय देवगण (Ajay Devgn) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांच्यासोबत चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे.

आज या चित्रपटाचे पहिल गाणं 'आयला रे आयला' प्रदर्शित झाले आहे. हे गाण दलेर मेहंदी यांनी गायले आहे आणि संगीत तनिष्क बागची यांनी दिले आहे. या गाण्यात अक्षय कुमार, रणवीर सिंग, अजय देवगण, सिंबा, सिंघम यांनी डान्स केला आहे. या गाण्यात त्यांनी सिग्नेचर स्टेप (signature steps) केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com