तौक्ते वादळाचा बॉलिवूड कलाकारांना मोठा फटका

दैनिक गोमंतक
बुधवार, 19 मे 2021

तौक्ते चक्रीवादळ बॉलीवुड कलाकारांनाही नुकसान पोहोचवणारे ठरले आहे.

देशात तौक्ते चक्रीवादळाणे (Tauktae Cyclone) मुंबईसह कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला आहे. अनेकांच्या घरावरची पत्रे उडाली, मोठ-मोठी झाडे रस्त्यावर पडली. यामुळे वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण झले. आता हे वादळ बॉलीवुड (Bollywood) कलाकारांनाही नुकसान पोहोचवणारे ठरले आहे. मुंबईच्या किनारपट्टीच्या जवळच्या भागात  तौक्ते वादळचा मोठा तडका बसला आहे.  बॉलीवुडचे सुप्रसिद्ध कलाकार रनबीर कपुरच्या (Ranbir Kapoor) मुंबईमधील नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी या वादळाने मुंबईत धडक दिली. यामुळे रनबीरच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. (Storm hits Bollywood; Great loss of artists)

   Happy Birthday Nawazuddin Siddiqui: यांचे पाच प्रसिद्ध डायलॉग  

मुंबईत वांद्रे येथे रणबीर कपुरच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. तौक्ते वादळामुळे त्यांच्या घराचे झालेल नुकसानाचे  व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल होत आहे. रणबीर कपूर आणि एकता कपूर तसेच जितेंद्र कपूर यांचे जुहूजवळ घर आहेत.  त्यांच्या घराजवळील रस्त्याचे सुद्धा नुकसान झाले आहे.  तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या पावसामुळे अमिताभ बच्चन यांच्या 'जनक' या ऑफिसमध्ये  पाणी साचले. याबद्दल त्यांनी लोकांना सामाजिक माध्यमातून महिती दिली आहे. "दिवसभर मुसळधार पुस सुरू होता. झाडे पडली अनेकांचे नुकसान झाले आहे. माझ्या 'जनक' ऑफिस मध्ये देखील पाणी साचले आहे.'

The Family Man-2 Trailer : ब्यूटी गर्ल पहिल्यांदाच दिसणार विलनच्या भूमिकेत

तौक्ते चक्रीवादळाने 17 मे रोजी दुपारी मुंबईत हजेरी लावली. यामुळे 26 अपघात झालेत. त्यात 8 जण जखमी झालेत.मुंबईत शहरात एकूण 17 शॉर्ट सर्किट झाले. तसेच एकूण 479 झाडे पडली. या वादळामुळे मुंबईमध्ये अनेक घरांचे तसेच मोठ्या गाड्यांचे देखील नुकसान झाले आहे. वादळामुळे मुंबईतील आंतराष्ट्रीय विमान वाहतूक 11 तास बंद केली हो

संबंधित बातम्या