आर्यन खानच्या अटकेनंतर सुहान खानची पहिली पोस्ट

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना खान हिने शुक्रवारी तिचा भाऊ आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतरची पहिली इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली.
आर्यन खानच्या अटकेनंतर सुहान खानची पहिली पोस्ट
Suhana Khan's first post after Aryan Khan's arrest Dainik Gomantak

ड्रग्स प्रकरणात भाऊ आर्यन खानच्या (Aryan Khan) अटकेनंतर सुहाना खानने (Suhana Khan) पहिली पोस्ट शेअर केली आहे, या पोस्ट मधून तिने आई गौरी खानला (Gouri Khan) वाढदिवसाच्या (Bairthday) शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना खान हिने शुक्रवारी तिचा भाऊ आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतरची पहिली इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली.आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, सुहाना खानने तिच्या आई वडिलांचा फोटो शेअर केला आहे.

Suhana Khan's first post after Aryan Khan's arrest
अभिनेता शेखर सुमनने केले शाहरुख खानचे समर्थन

सुहाना खान ने कॅप्शनमध्ये लिहिले, "वाढदिवसाच्या शुभेच्छा मा." सोबत तिने व्हाईट हार्ट इमोजीसह दिल्या आहेत.

सुहानाने मनापासून पोस्ट शेअर करताच, गौरीची भाची आलिया चिब्बा यांनी कॉमेंट केली गौरी खान आणि शाहरुख खान या दोघांनी त्यांचा मुलगा आर्यन खानला ड्रग्सच्या प्रकरणात अटक केल्यापासून कुठही सोशली समोर आले नाहीत. आर्यन खानच्या जामीन अर्जावर या दिवशी मुंबई न्यायालयात सुनावणी होणार आहे. आर्यन खानसाठी, मुंबई दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने गुरुवारी त्याला ड्रग्स प्रकरणात अन्य 7 आरोपींसह अटक केली आहे.

Related Stories

No stories found.