धडपडलेलल्या सुष्मिता सेनचं 'अरे बापरे'! पाहा व्हिडिओ

सुष्मिता सेनचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
धडपडलेलल्या सुष्मिता सेनचं  'अरे बापरे'! पाहा व्हिडिओ
धडपडलेलल्या सुष्मिता सेनचं 'अरे बापरे'!पाहा व्हिडिओInstagram/@sushmitasen47

बॉलीवुड अभिनेत्री सुष्मिता (Sushmita Sen) सेनचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायर होत आहे. या व्हिडिओमध्ये (Video) ती एका दुकानातून बाहेर पडत असतांना तिचा डोअर मॅटमध्ये पाय अडकला आणि ती पडता पडता वाचली. तिचा हा व्हिडिओ (Video) सोशल मिडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे.

* दुकानातून बाहेर पडतांना सुष्मिता सेन धडपडली

या व्हिडिओमध्ये सुष्मिता सेन आज मुंबईतील स्टोअरमधून बाहेर पडत आहे. ती पांढऱ्या ड्रेससह हाय हिल्स घालून जाताना दिसते. ती दुकानाच्या बाहेर पाऊल टाकताच तिच्या पायाला ठोकर लागून ती अडखळली. ती स्वत:ला सांभाळत म्हणाली - अरे बाप रे , पडले असते आता. नंतर ती फोटोसाठी पोज देण्यासाठी बाजूला उभी राहली. सुष्मिता सेनचा हा व्हिडिओ वूमप्लाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुण शेअर करण्यात आला आहे.

धडपडलेलल्या सुष्मिता सेनचं  'अरे बापरे'!पाहा व्हिडिओ
भाईजान आणि आयुष शर्माच्या 'अंतिम' ची डेट झाली जाहीर

* 10 वर्षांनंतर आर्या वेब सीरिजमधून परतली

सुष्मिता सेन 90 च्या दशकातील सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रीपैकी एक आहे. सुष्मिताने अनेक चित्रपटामध्ये काम केले. त्यानंतर 2001 मध्ये तिने चित्रपटांमधून ब्रेक घेतला आणि सुमारे 10 वर्षांनी पुन्हा रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवले. सुष्मिता गेल्या वर्षी 'आर्या' या वेब सिरिजमध्ये दिसली होती. यात तिच्या अभिनयला खूप पसंती मिळाली. तसेच लोकांना सुद्धा ही वेब सिरिज खूप आवडली.

*सुष्मिता सेन सोशल मिडियावर खूप सक्रिय असते

कामा व्यतिरिक्त सुष्मिता सेन सोकाइला मिडियावर नेहमीच सक्रिय असते. ती अनेकदा पोस्ट आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलीकडेच सुष्मिता सेनने तिचा एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे, ज्यात ती पावसात मोरासारखी नाचताना दिसत आहे.

Related Stories

No stories found.