तारा सुतारिया आणि आदर जैन 2022 मध्ये करणार लग्न?

तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि आदर जैन (Aadar Jain) यांनी अलीकडेच त्यांच्या नात्याला जाहीरपणे मान्यता दिली आहे.
तारा सुतारिया आणि आदर जैन 2022 मध्ये करणार लग्न?
Tara Sutaria and Aadar Jain will marry in 2022 Dainik Gomantak

तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि आदर जैन (Aadar Jain) यांनी अलीकडेच त्यांच्या नात्याला जाहीरपणे मान्यता दिली आहे. दोघांनीही अलीकडेच बॉलीवूडमध्ये त्यांच्या करिअरला सुरुवात केली आहे. असे असूनही दोघांनीही त्यांच्या नात्याचा स्वीकार केले आहे. दोघेही अनेकदा एकमेकांसोबत असतात. ते त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात, तसेच एकमेकांच्या फोटोवर कमेंटही करत असतात. दोघेही एकत्र सुट्टीसाठी गेले आहेत.

ताराने आदरच्या भावाच्या लग्नाला हजेरी लावली होती. ती कपूर आणि जैन कुटुंबातील कार्यक्रमांचा एक भाग आहे. आता बातम्यांवर विश्वास ठेवला तर दोघे लवकरच लग्न करू शकतात. बॉलिवूड लाईफमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, आदर आणि तारा गोवाला लग्नासाठी गेले होते. दोघांनीही लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.सूत्रांवर विश्वास ठेवला तर, रणबीर कपूरच्या लग्नाआधी दोघेही लग्न करू शकतात.या बातम्यांमध्ये असेही म्हटले आहे की दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Tara Sutaria and Aadar Jain will marry in 2022
Video: सलमान खानने माकडांना दिली बिस्किटांची मेजवानी

तारा सुतारिया आणि आदर जैन यांचे लग्न बॉलीवूडमधील धमाकेदार लग्न असणार आहे. नुकतंच राजकुमार राव आणि पत्रलेखाचं लग्न चंदीगडमध्ये पार पडलं.इतकंच नाही तर विकी कौशल आणि कतरिना हे लग्न करणार असल्याचंही वृत्त आहे.रणबीर आणि आलियाचे लग्न अजून बाकी आहे. अजून त्यांच्या तारीख ठरलेली नाही

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत.दोघांचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत आहेत.दोघांनीही एकमेकांबद्दल उघडपणे बोलायला सुरुवात केली आहे.आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात दिसणार आहेत. आलिया भट्ट एक चित्रपट अभिनेत्री आहे. ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. तिचे चित्रपट खूप पसंत केले जातात.ती बॉलिवूडमधील आवडत्या कलाकारांपैकी एक आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com