Tip Tip Barasa Paani: गाण्यावर तरुणीने केला डान्स; रविनालाही लाजवतील अशा दिलखेचक अदा

tip tip barasa pani
tip tip barasa pani

'टिप टिप बरसा पाणी' (Tip Tip Barsa Pani) या गाण्यावर डान्स करत अभिनेत्री रवीना टंडनने (Ravina Tandon) प्रत्येकालाच आपल्या तालावर थरकायला लावले होते. साडी नेसून पावसात भिजत रवीनाने गाण्यात आपल्या घायाळ करणऱ्या अंदाजात सर्वांनाच आवाक केले होते. याच गाण्याचा एक व्हिडिओ (Tip Tip Barasa pani viral video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक युवती या गाण्यावर नाचते. ही युवती रविना टंडन नाही मात्र तीचा डान्स रविना टंडन पेक्षा कमी सुद्धा नाही. (Tip-tip barasa paani dance video Going viral)  

अक्षय कुमार आणि रवीना टंडनच्या खिलाडी चित्रपटाचे हे गाणे आहे.  1990 च्या दशकातील सर्वच गाणी आजही तितकीच प्रसिद्ध आहे. हे गाणे अजूनही अनेकांना वेड लावते आहे. या गाण्यात रवीनाच्या दिलखेचक अदा आणि तिचा अभिनय पाहून बऱ्याच तरुणांना वेड लागले आहे. परंतु आता या युवतीने या गाण्यावर केलेला डान्स पाहिल्यावर  सुद्धा त्याच प्रतिक्रीया उमटताना दिसता आहेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com