75 लाखांच्या ड्रग्जसह जर्मन नागरिकाला अटक

Dainik Gomantak
मंगळवार, 7 जानेवारी 2020

पणजी (गोवा) ः चार दिवसांपूर्वी गोव्यात आलेल्या जर्मन नागरिक माथायस वॅक (36 वर्षे) याच्या उड्डो शिवोली येथे राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत छापा टाकून 75 लाखांचे बेकायदेशीर एलएसडी पेपर्स (ड्रग्ज) जप्त केले. त्याने हा ड्रग्ज पर्यटकांना विक्री करण्यासाठी गोव्यात आणला होता. संशयित हा ड्रग्ज माफिया असल्याची प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या