पर्रीकर यांना पद्मभूषण

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

पणजीः देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री तसेच समस्त गोमंतकीयांचे लाडके भाई स्व. मनोहर पर्रीकर यांना मरणोत्तर पद्म भूषण पुरस्काोर जाहीर करण्याखत आला आहे. नवी दिल्लीा येथे राष्ट्ररपती रामनाथ कोविंद यांनी पुरस्कापरांची घोषणा केली. पर्रीकरांना पद्म भूषण पुरस्कायर जाहीर केल्या‍ने समस्तर गोमंतकीयांसह देशभरातील त्यांसचे चाहते खूष झाले आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्वि टरवर ट्विाट करून पुरस्कातर मिळालेल्याी मान्ययवरांचे जाहीर अभिनंदन केले. शिवाय हे पुरस्काणर देशासाठी त्यांहनी दिलेल्याट योगदानाला समर्पक असल्यालचे म्हाटले आहे. गोव्याकचे मुख्यरमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही मनोहरभाईंची आठवण काढत ‘एका उत्तुंग नेत्यामच्याल कार्याला प्रणाम’ अशी प्रतिक्रिया या पुरस्का राबाबत व्य क्त‘ केली आहे.

पर्रीकरांना पुरस्कार जाहीर झाल्याानंतर सोशल मीडियावर पुन्हाल एकदा त्यांमच्याी आठवणींना उजाळा देण्या‍त आला. दुशांत कुमार यांनी फेसबुकवर पर्रीकरांचा फोटो शेअर करत पर्रीकरांना हा पुरस्कां जाहीर झाल्याआने आम्हाक गोमंतकीयांना आनंद झाल्याुची प्रतिक्रीया व्यरक्तर केली आहे. अनेक तरुण आणि तरुणींनी पर्रीकरांसोबत असणारे त्यां चे फोटो सोशल मीडियावर टाकत पर्रीकरांसोबतच्याय आठवणी पुन्हाा जाग्याआ केलेल्या आज पाहायला मिळाल्या. गोवा भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत सोशल मीडियानेही पर्रीकरांना यानिमित्त आदरांजली वाहिली आणि त्यांच्या कार्याची आठवण काढली.
 
संबंधित बातम्या