पल्स पोलिओ लसीकरण प्रमाण ९७ टक्के  

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

पणजी:राज्यात पोलिओ पल्स लसीकरण ९७.६१ टक्के
पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील सुमारे ६५४ लसीकरण केंद्रावर १ लाख १२ हजार १३ मुलांना पोलिओ लस देण्यात आला. आरोग्य खात्याने १ लाख ४७ हजार ७५० हे लक्ष्य ठेवण्यात आले होते.लसीकरण करण्यात आलेले प्रमाण सुमारे ९७.६१ टक्के आहे अशी माहिती खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर गोव्यात ४९ हजार ४७३ मुलांना पोलिओ लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते त्यापैकी ४९ हजार ४९ जणांपर्यंत पोहचण्यात यश आले. दक्षिण गोव्यात ६५ हजार २७७ मुलांना पोलिओ लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते त्यापैकी ६२ हजार ९६४ जणांना लसीकरण करण्यात आले.पाच वर्षांखालील मुलांबरोबरच त्यावरील ७३१ मुलांनाही लसीकरण करण्यात आले.

संबंधित बातम्या