म्हापसा अर्बन ठेवीदारांना संरक्षण द्या ःकामत

Dainik Gomantak
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

गोव्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

पणजी

म्हापसा अर्बन को ऑपरेटीव्ह बॅकेचा परवाना मागे घेण्याची ही योग्य वेळ नव्हे असे मत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केले आहे. कामत यांनी ट्विटरवर नमूद केले आहे, की गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यात तातडीने लक्ष घालून वित्तीय तज्ज्ञांची मदत घेत बॅंकेचे कर्मचारी व ठेवीदारांच्या सुरक्षिततेसाठी आराखडा तयार केला पाहिजे.  कष्टकरी गोमंतकीयांनी बॅंकेत  ठेवलेल्या ठेवींचे संरक्षण झालेच पाहिजे.

 

संबंधित बातम्या