Mamta Banerjee Video: कोलकाता येथे आयोजित दुर्गा पूजा मेगा कार्निव्हलमध्ये लोक कलाकारांना नाचताना पाहून सीएम ममता बॅनर्जी देखील स्वतःला रोखू शकल्या नाहीत.
Professor Ambikesh Mohapatra: प्राध्यापक अंबिकेश महापात्रा यांना 11 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे व्यंगचित्र असलेला ईमेल फॉरवर्ड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.