Aishwarya Sheoran: "मी मॉडेलिंग करिअरमधून एक किंवा दोन वर्षांसाठी ब्रेक घ्यावा आणि सिव्हिल सर्व्हिसेसचा प्रयत्न करावा असे वाटले, कारण यूपीएससी परीक्षा क्रॅक करणे हे माझे नेहमीच स्वप्न होते."
Fraud in UPSC Result: हरियाणाचा तुषार कुमार आणि मध्य प्रदेशच्या आयशा मकरानी यांनी यूपीएससीमध्ये निवड झाल्याचा खोटा दावा केला होता. आता आयोगाने दोघांवर कारवाईची तयारी केली आहे.
परीक्षेला बसलेल्या दोन्ही मुलींनी एकाच रोल नंबरवर परीक्षा आणि मुलाखती दिल्या आणि आता दोघींनाही 184 वा क्रमांक मिळाला असून, दोघींनीही या जागेवर दावा केला आहे.