एकूण 30 परिणाम
पणजी: कर्नाटक सरकारने म्‍हादई नदीवरील प्रकल्‍पासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केल्यानंतर आता गोवा सरकारने कणकुंबी येथे लक्ष...
मडगाव: आम आदमी पार्टीच्या (आप) गिरदोली मतदारसंघाच्या उमेदवार रुदोल्फिना वाझ यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी दक्षिण...
पणजी : गेल्या चार वर्षापासून गोवा सरकारने कदंब महामंडळ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू न केल्याप्रकरणी आज पणजी कदंब बसस्थानकावर...
पणजी : राज्यातील भाजप सरकारने कसलेही आर्थिक सहकार्य न देता पद्धतशीरपणे गोव्यातील स्थानिक सिने निर्मात्यांना संपविले व आता...
पणजी : नागरिकत्‍व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी (एनआरसी) हे कायदे मागे घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारे...
पणजी : केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडर दरवाढ केल्‍याचा निषेध महिला काँग्रेसने आज पणजीत नोंदवला. सिलिंडरचा दर १४५ रुपयांनी वाढला...
पर्वरी : सेंट्रल झोन आणि उत्तर विभागातील शिकविणाऱ्या अनुदानित शिक्षकांना जानेवारी महिन्याचे वेतन अद्याप न झाल्यामुळे काँग्रेस...
पणजी : गेली अडीच ते तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या जीवरक्षकांच्या आंदोलनाला आज अखेर मुखमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यशाचा किरण...
पणजी : राज्यात सुरू असलेल्या अधिवेशनाच्या आजच्या चौथ्या दिवशी माजी महसूलमंत्री व पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांच्या अटकेला...
पणजी:  सरकारी सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी राज्यातील जीवरक्षकांचे अद्याप आंदोलन सुरूच आहे. आंदोलनाचा एक भाग म्हणून  बुधवारी...
पणजी: कवळे व सभोवती भागातील कवळे - खडपाबांध रस्त्याचा वापर अवजड वाहनांसाठी केला जात असल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे...
नावेली:  केंद्र सरकारने मंजूर केलेला नागरिकत्व दुरूस्ती कायदा (सीएए) मागे घ्यावा अन्यथा ३ फेब्रूवारीपासून सुरू होणारे गोवा...
पणजी: गोवा डेअरीतर्फे पशुखाद्यच्या किंमतीत प्रति किलो चार रुपये केलेली दरवाढ मागे घ्यावी यासाठी आज दुग्ध शेतकऱ्यांनी मंत्री...
पणजी:  सरकार म्हादईविषयी अजिबात गंभीर दिसत नाही. त्यामुळे सरकारने म्हादईविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मगो पक्षाचे...
डिचोलीः थकीत पाण्याच्या बिलांवरून खनिज वाहतुकीला लागलेले ग्रहण सुटले असे वाटत असतानाच, याप्रश्नीम दिशाभूल झाल्याचा दावा करीत,...
पणजीः बांग्लाकदेशातून भारतात येणाऱ्या घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. गोव्यातही असे अनेक गुन्हेी होत आहेत. ज्यापमध्येो घुसखोरांचा...
मडगाव:लोहिया मैदानावर २४ रोजी जाहीर सभा नागरिकत्व दुरुस्ती कायदा(सीएए) हा घटनाविरोधी आणि धर्मनिरपेक्षविरोधी असल्याचा आरोप करून...
फोंडा म्हादईचे गोव्यातील अस्तित्त्‍व टिकवून ठेवण्यासाठी कर्नाटक आणि केंद्र सरकारने जर न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून म्हादई...
मोहन वेरेकर सावईवेरे गोव्यात जी मोजकीच पठारे प्रसिद्धीच्या झोतात आहेत, त्यात माझे नाव प्रथमस्थानी असायला हवे, असे मला वाटते. सगळी...
डिचोली:पैरा शिरगावच्या नागरिकांनी सोमवारी रस्त्यावर उतरून खनिज वाहतूक रोखून धरली. पाणी बिले भरण्याची मागणी; उपजिल्हाधिकाऱ्यांचे...