एकूण 45 परिणाम
पणजीः कॉंग्रेसच्या उमेदवारांनी जिल्हा पंचायत निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी सत्ताधारी भाजपने मोठा दबाव आणला. सत्तरीतील...
पणजी : भारतीय जनता पक्षाने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी १३ उमेदवारांची यादी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी जाहीर केली....
पणजी : म्हादई जलवाटप तंटा लवादाचा निवाडा अधिसुचित झाल्याने गोव्याचा घात झाला आहे. कर्नाटक व केंद्र सरकारने मिळून हे केले. यात...
पणजी : म्हादईप्रश्‍नी आंतरराज्य जलतंटा लवादाने दिलेला निवाडा कर्नाटक सरकारने केंद्र सरकारवर आणलेल्या दबावामुळे अधिसूचित करण्यात...
पणजी : आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. या...
पणजी : राज्यातील उत्तर व दक्षिण या दोन जिल्हा पंचायतीमधील ५० मतदारसंघासाठीचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर झाल्याने संपूर्ण गोव्यात...
पणजी : दुसऱ्याला बदलण्याचा सोपा मार्ग म्हणजे स्वतःलाच बदलणे हा आहे. स्वतःच्या विचारामुळे आपण आपला मूड घालवून बसतो, हे आपल्याला...
पणजी : म्हादई जलतंटा लवादाचा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने अधिसूचित करण्याचा निर्देश दिला तेव्हा गोवा सरकारने त्याला विरोध न करता...
म्हापसा : म्हापसा कार्निव्हल उत्सव समितीतर्फे म्हापसा शहरात शनिवारी २२ ते मंगळवारी २५ या दरम्यान कार्निव्हल उत्सव साजरा करण्यात...
पणजी : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (एससी व एटी) तसेच इतर मागासवर्गियांसाठी (ओबीसी) असलेल्या आरक्षणासंदर्भात भारतीय घटनेतील...
पेडणे : विर्नोडा गाव, सोणये-तुये, आराबो व जवळच्या परीसरातील लोकांना वळपे येथे नाक्यावर भुयारीमार्ग हा ठेवलाच पाहिजे आणि ती...
पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीची तारीख जाहीर झाली असली मात्र मतदारसंघांच्या आरक्षणाबाबत राज्य निवडणूक आयुक्त आर. के. श्रीवास्तव...
पणजी : गोव्याची संस्कृती व पारंपरिक कलेचे दर्शन घडविणाऱ्या गोवा कार्निव्हल मिरवणूक धूम येत्या शनिवारी २३ ते २५ फेब्रुवारीपर्यंत...
पणजी : प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे महाशिवरात्रीनिमित्त २० ते २६ फेब्रुवारीपर्यंत पणजीतील दयानंद बांदोडकर...
आगोंद : आकडेवारी आणि प्रोग्राम अंमलबजावणी मंत्रालयातर्फे सातव्‍या आर्थिक जनगणना कार्यक्रमाला काणकोणात सुरवात करण्यात आली आहे....
दाबोळी : मानवी जीवन हे अनमोल आहे. मात्र बेशिस्त आणि निष्काळजीपणे वाहने चालविण्याच्या प्रकारामुळे दिवसेंदिवस रस्ता अपघाताचे प्रमाण...
पर्ये : गेल्या तीस वर्षापासून सत्तरी तालुक्यातील केरी याठिकाणी दोनमाड बाजार समितीतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी...
हरमल : पंचायतीचा शहरी भागात समावेश करणारी अधिसूचना महसूल खात्याने जारी केली असून ही अधिसूचना हरमल गावासाठी का लागू केली तसेच...
म्हापसा : काजूबिया अथवा अन्य अधिसूचित कृषी उत्पादनांचा दर ठरवण्याचा कोणताही अधिकार गोवा राज्य कृषी पणन मंडळाला नाही. ते अधिकार...
पणजी : सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून निवृत्तीवेतनापोटीची व सरकारच्या गृहकर्ज योजनेखाली वजा केलेली रक्कमेचा सरकारने वापर केला...