एकूण 47 परिणाम
म्हापसा : काजूबिया अथवा अन्य अधिसूचित कृषी उत्पादनांचा दर ठरवण्याचा कोणताही अधिकार गोवा राज्य कृषी पणन मंडळाला नाही. ते अधिकार...
पणजी : गोवा विधानसभेत खासगी विद्यापीठ विधेयक आणून ते विरोधकांच्या अनुपस्थितीत घाईगडबडीने मंजूर करण्यात आले. या विधेयकासंदर्भात...
पणजी : सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून निवृत्तीवेतनापोटीची व सरकारच्या गृहकर्ज योजनेखाली वजा केलेली रक्कमेचा सरकारने वापर केला...
पणजी : राज्यातील उत्तर व मध्यवर्ती विभागातील शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने त्याचा जाब विचारण्यास...
पणजी : राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गेल्या आठवड्यात मांडला आहे. त्यातील वित्तीय तूट जाणीवपूर्वक चुकीची...
पणजी : राज्य निवडणूक आयोग हे सरकारी खात्यांप्रमाणे वागू शकत नाही. जिल्हा पंचायत निवडणुकीबाबत आयोगाने नियमानुसार मतदारसंघ आरक्षण...
मोरजी : आपली प्रबळ इच्‍छाशक्‍ती असेल, तर देशसेवा कोणत्याही पद्धतीने करता येते. देशात चांगला बदल घडविण्‍यासाठी अगोदर आपल्याला...
आगोंद :  चंद्रकांत (बाबू) कवळेकर हे जिद्द, चिकाटी, जनतेचे प्रेम यामुळेच ते आज उपमुख्यमंत्रिपदी आहेत. दहा महिन्यांच्या कार्यकाळात...
मुरगाव : सागरी पर्यटनाचा डिंगोरा पिटविणाऱ्या गोव्यात मुरगाव बंदरात येणाऱ्या पर्यटक जहाजावरील पर्यटकांचे पेट्रोल आणि मंदिरातील...
पणजी :  अधिवेशन सुरू असताना आमदार रोहन खंवटे यांना अटक करण्याची सभापतींनी पोलिसांना परवानगी देत लोकशाहीचा खून केला आहे. भाजप...
मोरजी : ध्वनिप्रदूषणाविरोधात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन मोर्चा काढला आणि मोरजी आश्वे किनारी भागातील ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण...
पणजी :  गोवा मुक्तीपासून ते आजपर्यंत गोवा विधानसभेत पहिल्यांदाच सभापतींनी विरोधकांना सभागृहाबाहेर काढण्याची तसेच त्यांच्या...
पणजी : गोवा खनिज आणि निर्यातदार संघटनेच्यावतीने (जीएमओईए) केंद्र सरकारकडे चालू आर्थिक वर्षात राज्यातील खनिज निर्यात व्यापारास...
पर्वरी : गोव्यातील पारंपरिक सणांना उजाळा देण्यासाठी आणि येणाऱ्या पिढीला या सणांचे महत्त्‍व समजण्यासाठी वेगवेगळे पारंपरिक सण...
  पणजी: सर्जिओ लोबेरा यांना डच्चू देत त्यांना पुन्हा स्पेनमध्ये पाठविण्यात आले आहे. माजी मुख्य प्रशिक्षकांच्या अनुपस्थितीत इंडियन...
सासष्टीः गोव्यातील चांगल्या प्रतीचा काजू खरेदी करण्यास परवडत नसल्यामुळे स्वस्तात मिळणाऱ्या विदेशी काजू खरेदीवर भर देण्यात येत आहे...
सावंतवाडी: दिवसाढवळ्या घरफोड्या करून लाखो रुपयांच्या दागिन्यांची लूट करणारा प्रकाश विनायक पाटील (रा. पर्ये-सत्तरी गोवा) या सराईत...
पणजीः गोव्याच्या पर्यटनाला, मासेवारीवर आधारीत निळ्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा असा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात महिला,...
पणजी: गेल्या दोन वर्षांपासून गोव्यात बंद असलेला खाण व्यवसाय आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यामुळे पुन्हा सुरू होणार आहे....
पणजी: सरकारी शाळा इमारतींच्‍या दुरुस्तीचे काम यापुढे गोवा साधन सुविधा विकास महामंडळाऐवजी सार्वजनिक बांधकाम खात्याचा इमारत विभाग...