एकूण 33 परिणाम
नावेली : दक्षिण गोवा लोकसभा खासदार फ्रान्‍सिस सार्दिन हे कायमच खोटे बोलत आले, ते कधी खरे बोलणार? त्यांनी केलेले घोळ गोव्यातील...
डिचोलीः राज्याच्या विकासप्रक्रियेत भाजपचे योगदान मोठे आहे. यापुढे विकासकामांबाबतीत सरकार सदैव तत्पर राहणार आहे. रोजगार उपलब्ध...
पणजी: देशात कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्याने भीतीचे सावट राज्यातही पसरले आहे. शनिवारी आणखी दोन कोरोना संशयित रुग्णांना गोवा वैद्यकीय...
पणजी : राज्‍यात चीनमधून येणाऱ्या पर्यटकांवर बंदी घालण्‍यात आली आहे.कोरोना व्‍हायरसचा प्रसार राज्‍यात होऊ नये म्‍हणून शक्‍य ते...
वास्को : भारतीय नौदलाच्या दाबोळी हंस तळावरून नियमित सरावासाठी उड्डाण केलेले एक आसनी दोन यंत्रणा असलेले ‘मिग २९ के’ हे विमान...
पणजी : राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस खात्यातील १० पोलिस निरीक्षकस ४६ उपनिरीक्षकांसह ५६५ पोलिसांच्या...
पणजी : व्यावसायिक टँकरद्वारे होणाऱ्या भूजलाच्या अधिकतर उपशावर जलस्रोत खात्याने आता लक्ष ठेवण्यासाठी टँकरमध्ये ग्लोबल पोझिशनिंग...
पणजी : राज्यातील कचरा विल्हेवाटीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दखल घेऊन १२ वर्षे उलटली, तरी अजूनही हा प्रश्‍न...
जागर : ‘डेडलाईन’ला प्रत्येक बाबतीत फारच महत्त्व असते. एकदा का डेडलाईन चुकली की मग हाती घेतलेले काम लवकर पूर्ण होण्याची काही...
पेडणे : शमेचे अडवण येथे आज दुपारी पाण्याचा टॅंकर पलटा होउन चालक व क्लिनर गंभीररीत्या जखमी झाले आहेत. चालकाला बांबोळी येथे गोवा...
दाबोळी: सागरी पर्यटन हंगामातील २३वे विदेशी पर्यटक जहाज ‘सेलेब्रीटी कॉन्स्टेलेशन’ आज मुरगाव बंदरात विविध राष्ट्रातील देशी विदेशी...
मुरगाव : सागरी पर्यटनाचा डिंगोरा पिटविणाऱ्या गोव्यात मुरगाव बंदरात येणाऱ्या पर्यटक जहाजावरील पर्यटकांचे पेट्रोल आणि मंदिरातील...
पणजी: विधानसभा अधिवेशनासाठी विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांना दिलेली उत्तरे अपूर्ण असल्याने व काही समान प्रश्‍न एकत्रित करण्याच्या...
पणजी: थिवी येथे क्रिकेट स्टेडिअमसाठी भू संपादन करण्यात आलेल्या जमिनीसाठी ठरविण्यात आलेल्या दरामध्ये सुधारणा करणे अशक्य आहे....
कळंगुट : गोव्यातील बाजारपेठा परप्रांतीयांच्या ताब्यात गेलेल्या आहेत. राज्यातील पर्यटन व्यवसाय तसेच खाण व्यवसाय नष्ट होण्याच्या...
पणजी: कोरोना व्‍हायरस संबंधित संशयित रुग्‍णाच्‍या आरोग्‍याचा अहवाल नकारात्‍मक आल्‍यानंतर राज्‍यात आणखी दोन संशयित रुग्‍ण सापडले...
मुरगाव: चीनमध्ये फैलावलेल्या कोरोना रोगाची लागण झालेला एक रुग्ण गोव्यात सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. याची दखल घेऊन आपत्कालीन...
  दाबोळी: राज्यातील कचरा समस्या सोडविताना संपूर्ण गोव्यात भू-गटार प्रकल्प राबवण्याचे ध्येय सरकारने बाळगलेले आहे. भूगटारमधील...
पणजी, चीनमध्ये साथ फैलावलेल्‍या ‘कोरोना’ व्‍हायरसबाबत (ज्याला वुहान वायरसही म्हटले जाते) संशयित पहिला रूग्‍ण गोव्‍यात सापडला...
पणजी, ता. २७ (प्रतिनिधी) चीनमध्ये साथ आलेल्या कोरोना वायरसबाबत (ज्याला वुहान वायरसही म्हटलं जातं) आता भारतातही दक्षता बाळगली जात...