प्रत्येक माणसाने गरजू,अनाथांचे आधारस्तंभ व्हावे;दिगंबर कामत

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

मडगाव:' सेवकोत्सव - २०२० ' उत्साहात 
समाजामध्ये जगताना प्रत्येक माणसाने गरजू आणि अनाथांचे आधारस्तंभ व्हावे.शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या गरजू विद्यार्थाना तसेच निराधार वृद्धांना मदतीचा हात द्यावा.समाजात मानवता धर्माचा प्रचार आणि प्रसार करावा,असे उद्गार ऑल मार्केट ट्रेडर्स आणि रेसिडेन्शल ट्रस्टने आयोजित केलेल्या' सेवकोत्सव - २०२० ' आणि दैवद्नय कुपन्स निकालाच्या कार्यक्रमात गोव्याचे माझी  दिगंबर यांनी काढले.या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून  उपस्थित होते.

मानवता धर्माचा प्रसार होण्यासाठी ऑल मार्केट ट्रस्टच्या सेवक प्रकल्प यशस्वी करण्याची त्यांनी विनंती केली.सुरवातीस ट्रस्टचे अध्यक्ष मोतीलाल वेर्णेकर यांनी ट्रस्टमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.उदा.गणवेश शैक्षणिक साहित्य वाटप,आरोग्य विषयक शिबिरे,बेरोजगारांना रोजगार आणि वृद्धाश्रमां मदत यासारख्या  उपक्रमांची माहिती दिली.ट्रस्टच्या सेवक प्रकल्पाला मदत करण्याचे आवाहन दिले. 
यावेळी माझी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो आणि युवा अंकुर कानकोंकर यांचा गौरव करण्यात आला.गरजू विद्यार्थाना गणवेश वाटण्यात आले.तसेच विभा रायकर याना स्वयंरोजगार अंतर्गत शिलाई मशीन भेट देण्यात आले. 

"देशाची आर्थिक स्थिती २०२० मध्ये सुधारेल "
 प्रसिद्ध गायक कलाकार लक्ष्मण नाईक,संदेश नाईक आदी वेर्णेकर,क्लेसी फर्नाडिस यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला.मानवता धर्मावर आधारित शालेय विद्यार्थांनी नाट्यकृती सादर केली.सचिव आशिष आंगले यांनी अहवाल वाचन केले.गौरीश वर्णेकर आणि योगिता वर्णेकर यांनी सूत्रसंचालन केले.निमंत्रक ज्युली फर्नाडिस यांनी आभार मानले. 

संबंधित बातम्या