अप्सरेला लाजवेल असे नृत्य..!
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017
एखाद्या अप्सरेला लाजवेल असे नृत्य करणारे अश्व सारंगखेड्याच्या 'चेतक महोत्सवा'मध्ये पाहायला मिळत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अश्वांनी या स्पर्धेत मनमोहून टाकणारे नृत्य सादर केले.
<p>एखाद्या अप्सरेला लाजवेल असे नृत्य करणारे अश्व सारंगखेड्याच्या 'चेतक महोत्सवा'मध्ये पाहायला मिळत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अश्वांनी या स्पर्धेत मनमोहून टाकणारे नृत्य सादर केले. </p>