वैद्यकीय क्षेत्रांतील कोरोना योध्यांचा सत्कार;पाहा व्हिडिओ

मोरजी सार्वजनिक दुर्गा उत्सवात कोरोना योध्या म्हणून सत्कार सोहळा वैद्यकीय क्षेत्रांत काम करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला ,प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सदस्य सतीश शेटगावकर उद्योजक बाबी बागकर पंच प्रकाश शिरोडकर आदी उपस्थित होते

Related Stories

No stories found.