जिल्हा पंचायतीकडून पदपथ बांधकामाचा शुभारंभ;पाहा व्हिडिओ

पेडणे मतदार संघातून भाजपाची उमेदवारी ही उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनाच मिळणार त्यांना विजयी करून भाजपचे सरकार सत्येवर आणा असे आवाहन भाजपचे नेते गोविंद पर्वतकर यांनी तोरसे येथे जिल्हा पंचायत निधीतून फुटपाथ बांधकाम शुभारंभ केला त्यावेळी ते बोलत होते ,उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी आपण नोकऱ्या मोफत दिल्याचे पुनरुच्चार केला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com