गोव्यातील निराधार महिलांच्या अपेक्षा;पाहा व्हिडिओ

गोव्यातील दुर्गम भागातील नागरिकांना सरकराच्या सुविधांचा लाभ झाला का? सावंत सरकारने दिलेले आश्वासन आजवर कितपत पुर्ण झाले? निराधार महिलांपर्यंत, बेरोजगारांपर्यंत सरकारी योजना पोहचल्यात काय? असे अनेक प्रश्न पडले असतांना गोमन्तकने जाणून घेतल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com