Ganesh Festival 2021: आरास सजवटी मधून जपली सामाजिक बांधिलकी

गोव्याचा वेगळेपणा जपत चोडणकर कुटुंबाने एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवलाय, थर्माकोल सारख्या महागड्या आणि नटीकाऊ माखरेला फाटा देत चोडणकर कुटुंबाने समाजातील गरजू मुलांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपलीये.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com