Ganesh Festival: पेणमध्ये 14 वर्षांपासून महिला साकारतायत बाप्पांच्या सुंदर मूर्ती

पेण म्हटलं की सर्वांना आठवतात गणपतीचे कारखाना. पेणमधील कासार आळीमध्ये अनेक मूर्तिकारांचे कारखाने आहेत. ज्यामधून अनेक सुंदर व सुबक बाप्पांच्या मूर्ती साकारल्या जातात.

Ganesh Festival : पेणमध्ये 14 वर्षांपासून महिला साकारतायत बाप्पांच्या सुंदर मूर्ती पेण म्हटलं की सर्वांना आठवतात गणपतीचे कारखाना. पेणमधील कासार आळीमध्ये अनेक मूर्तिकारांचे कारखाने आहेत. ज्यामधून अनेक सुंदर व सुबक बाप्पांच्या मूर्ती साकारल्या जातात. पण याच कासार आळीजवळ असा एक कारखाना आहे जिथे गेल्या 14 वर्षांपासून फक्त महिला बाप्पांच्या मूर्ती साकारत आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com