'आम्हाला आणखी एक संधी द्या';पाहा व्हिडिओ

ही निवडणूक नोकरीचे आणि विकासाचे आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला संधी द्या असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी ओशालबाग धारगळ येथे महिलासाठी केटरिंग प्रशिक्षण कार्यशाळेत केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com