'इतर पक्षांशी युतीचा निर्णय भाजपच्या केंद्रीय समितीच्या हातात';पाहा व्हिडिओ

निवडणूक तयारीसाठी भाजपा नेते आणि गृहमंत्री अमित शहा उद्या गोव्यात येत आहेत, तसेच इतर पक्षांशी युतीचा निर्णय भाजपची केंद्रीय समिती घेईल अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

Related Stories

No stories found.