सरकारने अश्वासन देऊनही नोकरी नाहीच; पाहा व्हिडिओ

गोव्यात सध्याचे भाजप सरकारने काहीच करत नाही. सरकारने नोकरीचे अश्वासन दिले होते मात्र अद्याप आम्हाला नोकरी मिळालीच नाही. राज्यात भाजप आणि काँग्रेस दोन्ही सरकारे आली पण तरी अजून आम्हाला नोकरी नाही. त्यामुळे आता आम आदमी पक्षाकडून आम्हाला अपेक्षा आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com