गेल्या ४ दिवसांपासून मोरजीममध्ये पाणी नाही;पाहा व्हिडिओ

मोरजी पंचायत क्षेत्रात गंभीर पाण्याची समस्या असून चार दिवसांपासून नळांना थेंब पाणी नाही सध्या टॅंकर द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे आमदार दयानंद सोपटे यांच्या सहकार्याने टॅंकर द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com