थकलेल्या जीवाला आराम देणारा 'दवरणे';पाहा व्हिडिओ

ही आहेत दवरणे पूर्वी एक गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी रस्ते नव्हते ,किंवा वाहतूक सोया नव्हती त्या काळात स्त्रिया डोक्यावर व कंबरेवर दोन दोन ओझी सामान घेऊन बाजारात जायची डोक्यावरचे ओझे जड झाले तर उतरण्यासाठी कुणी नसायचे त्या काळात जाणकारांनी नियोजनबद्ध अश्या माळरानावर दवरणे उभारले ,एकटा जरी माणूस असला तरी दोन्ही डोक्यावरचे आणि कंबरेवरचे ओझे स्वता या दवरणे वर उतरून थोडा आराम केल्यावर परत स्वतःच घेऊन जात असे असे दवरणे पार्से नाईकवाडा या डोंगर माळरानावर दिसत आहे.

Related Stories

No stories found.