गोव्यातील टॅक्सी चालकांच्या अपेक्षा;पाहा व्हिडिओ

गोव्यातील प्रवासी टॅक्सींना डिजिटल मीटर बसविण्यासंदर्भात गोवा सरकारने निश्चित केलेल्या योजनेतील कलम 4 आणि 6 मध्ये बदल करून टॅक्सी मालकांनी स्वत:हून खर्च करून डिजिटल मीटर बसवून घ्यावेत असा आदेश जारी केला होता.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com