जुनस वाडा मान्द्रे येथील अर्धवट पुलाचे काम पुन्हा सुरू; पाहा व्हिडिओ

जुनस वाडा मांद्रे येथील नदीवर अर्धवट पुलाचे काम असलेले हा लोखंडी पूल ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होईल असे भूमिपूजन वेळी सांगितले होते परंतु आज पर्यंत झाला नाही ,या किनारी भागात पर्यटक व नागरिकाना जाण्यासाठी मार्ग नसल्याने खाजगी रिसॉर्ट मधून जे कोणी हंगामी लाकडी पूल उभारतात त्यावरून येतात ,सरकारने लवकर पूल उभारावा अशी मागणी आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com