मांद्रे - आस्कावाडा मठाजवळ असलेले भारत मातेचे मंदिर;पाहा व्हिडीओ

मांद्रे - आस्कावाडा मठाजवळ एक भारत मातेचे मंदिर आहे. या मंदिर परिसरात विशाल वटवृक्ष व स्वामीचा मठ आहे. या ठिकाणी दरवर्षी रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणात होत असतो. वैभवशाली पेडणे महालात एकापेक्षा ए क इतिहासक पाउलखुणा ,पर्यटनस्थळे त्याचबरोबर प्राचीन मंदिरे ,नवीन मंदिरे यातील भारत मातेचे २८ वर्षापूर्वी बांधलेले आस्कावाडा मांद्रे येथील भारत मातेचे मंदिर एक भव्यदिव्य वटवृक्षाखाली असल्याने परिसर शांत व प्रेक्षणीय वाटतो .

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com