मोरजी समुद्र किनारी पर्यटकांची होत आहे गैरसोय; पाहा व्हिडिओ

मोरजी समुद्र किनारी गोवा पर्यटन खात्याने उभारलेल्या शौचालयाला कुलूप असल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे ,देशविदेशातील अनेक पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात.

Related Stories

No stories found.