राष्ट्रीय बगल महामार्गावरील "त्या" घरांवर बुलडोझर फिरवण्याचे काम सुरु;पाहा व्हिडिओ

सकाळी पोलिस बंदोबस्तात बांधकाम हटाव पथकाच्या सहकार्याने ही मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी भू-संपादन आणि महसूल खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com