Goa: क्रीडा प्रधिकरण खात्याच्या सभागृहात स्टेप अप कोविड उपचार केंद्र सुरू

शुक्रवार, 21 मे 2021

पणजी:मेजेस्टिक प्राईड तर्फे कांपाल येथील क्रीडा प्रधिकरण खात्याच्या बहुउपयोगी सभागृहात स्टेप अप कोविड उपचार केंद्र (Covid-19 Center) सुरू करण्यात आले आहे. स्टेप अप कोविड उपचार केंद्रात डॉ.मिहिर चोधरी (Dr. Mihir Choudhari) व उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई यांनी डाक्टर्स व नर्सेसशी चर्चा केली. मेजेस्टिक प्राईडच्या (Majestic Pride) सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 60 खाटांचे हे कोविड उपचार केंद्र आहे. सर्व खाटा ऑक्सिजन युक्त व इतर सर्व सोविधायुक्त आहेत. हे केंद्र आज ता. 20 मे पासून सुरु होत आहे.

<p><strong>पणजी:</strong>मेजेस्टिक प्राईड तर्फे कांपाल येथील क्रीडा प्रधिकरण खात्याच्या बहुउपयोगी सभागृहात स्टेप अप कोविड उपचार केंद्र (Covid-19 Center)&nbsp;सुरू करण्यात आले आहे. स्टेप अप कोविड उपचार केंद्रात डॉ.मिहिर चोधरी (Dr. Mihir Choudhari) व उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई यांनी डाक्टर्स व नर्सेसशी चर्चा केली. मेजेस्टिक प्राईडच्या (Majestic Pride) सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 60 खाटांचे हे कोविड उपचार केंद्र आहे. सर्व खाटा ऑक्सिजन&nbsp;युक्त व इतर सर्व सोविधायुक्त आहेत. हे केंद्र आज ता. 20 मे पासून सुरु होत आहे. या स्टेप अप कोविड उपचार केंद्रात दाखल होण्यासाठी 7507775003&nbsp;या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळवण्यात आले आहे. आरोग्य खात्याच्या मान्यतेनुसार हे उपचार केंद्र कोरोना रुग्णांना दाखल करुन घेऊन तज्ञ डॉक्टरांच्या द्वारे उपचार करणार आहे. (Goa) (Covid-19 Goa)&nbsp;</p>