पेडणेचे उमेदवार प्रवीण आर्लेकर यांनी प्रचाराला सुरुवात केली;पाहा व्हिडिओ

पेडणे मगोचे उमेदवार प्रवीण आर्लेकर यांनी आपल्या प्रचाराचा श्री फळ धारगळ येथील धारेश्वर माऊली मंदिरात नारळ ठेवून प्रचाराला सुरुवात केली ,या वेळी शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com