पेडणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही;पाहा व्हिडिओ

पेडणे पालिकेची कर्मचाऱ्याना वेळेवर पगार मिळत नाही सध्या पालिकेचे कार्यलय स्थलांतरित कदंब बसस्थानकात महिन्याला 30 हजार रुपये भाडे देतात मात्र कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार नाही.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com