पेडणे नगरपालिकेच्या हंगामी कर्मचाऱ्यांनी त्यांचा पीएफ भविष्य निर्वाह निधी भरलेला नाही;पाहा व्हिडिओ

पेडण्यातील मिशन फॉर लोकल संघटनेच्या महिला मंचाने पेडण्यात विविध ठिकाणी वेगवेगळी प्रशिक्षण केंद्र उभारली आहेत. यामुळे पेडण्यातील महिलांना त्याचा भरपुर फायदा होत आहे. सध्या मिशन फॉर लोकल संघटनेने घरात केक करण्याचे प्रशिक्षण केंद्र गावडेवाडा कोरगाव येथे सुरू केले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com