पोकेवाडा मोरजी येथील अंगणवाडीत प्रथमच बेटी बचाव बेटी पढाव या अंतर्गत शारदा पूजन केले;पाहा व्हिडिओ

पोकेवाडा मोरजी येथील अंगणवाडी क्रमांक 61 या ठिकाणी प्रथमच शारदा पूजन बेटी बचाव बेटी पढाव या अंतर्गत पूजन केले ,शिवाय मानसी शिरोडकर ,लेनोशा डिसिल्वा ,आरल मोरजे व आशी मोरजे ,या बालकलाकारानि नृत्य सादर केले ,शिक्षिका प्रतिमा ऐशी उज्वला सावंत आदींनी पूजन केले नृत्य कलाकारांना बक्षिसे देण्यात आली.

Related Stories

No stories found.