प्रवीण आर्लेकर यांचे कालभैरव मंदिराला हार्मोनियम, तबला आणि टाळ भेट;पाहा व्हिडिओ

कोरगावच्या गोसावीवाडा येथील कालभैरव मंदिराला मगोप नेते प्रवीण आर्लेकर यांनी हार्मोनियम, तबला आणि टाळ दान दिले. यावेळी माजी सरपंच सुदीप कोरगावकर व इतर मंडळी उपस्थित होती.

Related Stories

No stories found.