'दर्या' हे ग्राफिक नॉव्हेल आहे म्हणजे काय?

'फास्टर फेणे', 'मुरांबा' या चित्रपटाचे लेखक क्षितिज पटवर्धन आणि छायाचित्रकार विक्रम पटवर्धन यांच्या 'दर्या' या ग्राफिक नॉव्हेलविषयी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी या नवीन पुस्तकाच्या निमित्ताने दोघांनीही भरपूर गप्पा मारल्या.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com