तेरेखोल आणि शपोरा नदीत मोठ्या प्रमाणात रेती उपसा होत आहे;पाहा व्हिडिओ

तेरेखोल आणि शपोरा नदीत मोठ्या प्रमाणात रेती उपसा होत असल्याने नदीचे पात्र रुंदावत चालले आहे ,अनेक नारळाची झाडे जलसमाधी घेत आहेत , शिवाय काही व्यावसायिक नदीच्या पात्रात मातीचा भराव टाकून बुजवण्याचा प्रयत्न चालू आहे ,खाण भूगर्भ खात्याचे दुर्लक्ष झाले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com