गोव्यात लॉकडाऊनमध्ये काय परिस्थीती होती;पाहा व्हिडिओ

गोव्यात लॉकडाऊन दरम्यान तीन महिन्याचे भाडे माफ करण्यात आल्याची घोषणा कागदोपत्रीच राहीली. गोव्यातील स्थानिक लोकांकडून पुर्ण घरभाडे वसूल करण्यात आले. लॉकडाऊडाउन दरम्यान नागरिकांसाठी गोवा सरकारने काय विशेष योजना राबविल्या याचा आढावा दैनिक गोमन्तकने घेतला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com