Goa Ganesh Festival: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने 'गोव्यातील ऐतिहासिक गणपतीचे' खास दर्शन

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत श्री दयानंद बांदोडकर यांनी 24 एप्रिल 1966 रोजी हे मंदिर बांधले असून, याठिकाणी मिश्रधातूची गणेश मूर्ती आहे. या मंदिराला 50 वर्षे झाली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com