क्रिकेट पॅव्हेलियन ते डेक्कन पोलिस स्टेशन...; पाहा व्हिडिओ

पुण्यातील रंजक इतिहास!

१९२१ साली क्रिकेटचे पॅव्हेलियन म्हणून बांधलेल्या डेक्कन पोलिस स्टेशनच्या इमारतीला ३० सप्टेंबर रोजी ९९ वर्ष पूर्ण होत आहेत. शताब्दीत पदार्पण करणाऱ्या या वास्तूने मोठ्या क्रिकेटर्सपासून गुन्हेगारांपर्यंत सर्व माणसं पाहिली. आयुर्वेदिक रसशाळेचा कारखाना, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण वर्ग, रेशनिंग ऑफिस, पोलिस स्टेशन अशा विविध रुपात ही वास्तू वापरण्यात आली. आजही प्रभात रस्त्याने जाताना डेक्कन पोलिस स्टेशनची ही वास्तू दिमाखात उभी असल्याचं दिसतं...

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com